नारायण राणेंचे लोकसभा उमेदवारीबाबत सूचक विधान !

Edited by: भरत केसरकर
Published on: April 02, 2024 12:46 PM
views 468  views

मुंबई : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच // भाजपने माझ्यावर विश्वास टाकून उमेदवारी दिली तर लोकसभा लढवणार आणि जिंकून येणारच : नारायण राणे // आज सिंधुदुर्गात निघालोय // उद्या कुडाळात जंगी मेळावा घेतोय // भाजपची या मतदारसंघात ताकद // हा मतदारसंघ कोणालाच सोडणार नाही // पक्ष देईल ती जबाबदारी पेलेन // मतदारसंघावर भाजपचाच दावा // मोठ्या मताधिक्याने विजयी होईन // पक्षानी दिलेली जबाबदारी स्वीकारेन // नारायण राणेंचे उमेदवारीबाबत सूचक विधान //