एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही दिला राजीनामा
Edited by: ब्युरो
Published on: November 26, 2024 11:29 AM
views 223  views

मोठी बातमी // एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा  // दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही दिला राजीनामा // नवीन सरकार स्थापनेपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री // शिंदे, उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केला राजीनामा //