
वेंगुर्ला : तालुक्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान मातोंड गावची ग्रामदेवता श्री देवी सातेरीच्या आज जत्रोत्सवाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी भेट देत श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले.
यावेळी जि प अध्यक्ष प्रमोद कामात व वाफोली उपसरपंच विनेश गवस यांचे मातोंड देवस्थानचे प्रमुख गावकर रविकिरण परब, देवस्थान कमिटी सचिव एम. जी. मातोंडकर, देवस्थाचे गावकर सुनील परब, संजय परब, जयवंत परब, माजी तंटामुक्ती अध्यक्ष आबा परब, ग्रा प सदस्य दिपेश परब, यांनी श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला. मातोंड मधील देवस्थान संदर्भात विविध विकासकामे, गावातील विकासकामांना नेहमीच झुकते माप दिले जाईल अशी ग्वाही यावेळी जि. प अध्यक्ष कामत यांनी दिली.
ताजी बातमी
View all

किशोरवयीन मुलांच्या क्षमता बांधणीसाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा
November 24, 2026

Kudal News : एकाच छताखाली सहा फूड आउटलेट्स अन् २७ आलिशान खोल्या
November 24, 2026

यूएईवर इंडियाचा दणदणीत विजय! ७ विकेट्सनी मात करत 'इंडिया ए'ची 'रायझिंग स्टार्स आशिया कप'च्या उपांत्य फेरीत धडक
November 24, 2026

दीक्षित फाउंडेशनच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
November 24, 2026
संबंधित बातम्या
View all

किशोरवयीन मुलांच्या क्षमता बांधणीसाठी सिंधुदुर्गात कार्यशाळा
November 24, 2026

Kudal News : एकाच छताखाली सहा फूड आउटलेट्स अन् २७ आलिशान खोल्या
November 24, 2026

दीक्षित फाउंडेशनच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
November 24, 2026

Leopard Attack Dodamarg : घरात घुसून बिबट्याकडून 8 पिल्लांचा फडशा
November 24, 2026




