
सिंधुदुर्ग : जिल्ह्याला कलंकित करणा-या भुईबावबडा कॉपी प्रकरणात नवा ट्विस्ट // संपूर्ण प्रकरण मॅनेज करण्यासाठी घाटमाथ्यावरील पाटीलाने घेतली जबाबदारी // तालुक्यातील एका प्रशालेत या प्रकरणातील दोषी व त्या पाटीलाची झाली बैठक // या बैठकीत त्या पाटलाने मंत्री, अधिकारी व लोकप्रतिनिधी यांना मॅनेज करण्याची दिली हमी // प्रकरण मिटविण्यासाठी मंत्रालयापर्यंत सेटींग लावण्यासाठी सुरू झाल्यात हालचाली //










