LIVE UPDATES

सावंतवाडीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आगमन

थोड्याच वेळात कोकणसादच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन : आमदार दीपक केसरकर आणि निलेश राणेंची प्रमुख उपस्थिती
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 05, 2026 09:48 AM
views 71  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचे आज सावंतवाडीत आगमन झाले. यावेळी शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख संजू परब यांच्या निवासस्थानी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी आमदार दीपक केसरकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, दैनिक कोकणसादच्या दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत सावंतवाडीत आले आहेत. सावंतवाडी येथील कोकणसाद स्टुडिओमध्ये थोड्याच वेळात त्यांच्या हस्ते या दिवाळी अंकाचे प्रकाशन होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याकडे कोकणसादच्या वाचकांसह पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागले आहे.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ'चा सावंतवाडीत शुभारंभ
November 05, 2026
Fly91 daily flight service between Sindhudurg Chipi Airport and Navi Mumbai starting November 16, 2026.
Sindhudurg to Navi Mumbai Flight : सिंधुदुर्ग-नवी मुंबई विमानसेवेचे बुकिंग सुरू
November 05, 2026
दशावतार ही कोकणची शान, कोकणसादने या कलेला जागतिक व्यासपीठ दिले
November 05, 2026
MLA Nilesh Rane meets villagers protesting over the Pazar lake issue in Kudal and directs authorities to stop the developer's work.
ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विकासकाचे काम थांबवण्याचे आदेश
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News : 'द बॉबीन डिझाईनर स्टुडिओ'चा सावंतवाडीत शुभारंभ
November 05, 2026
दशावतार ही कोकणची शान, कोकणसादने या कलेला जागतिक व्यासपीठ दिले
November 05, 2026
MLA Nilesh Rane meets villagers protesting over the Pazar lake issue in Kudal and directs authorities to stop the developer's work.
ग्रामस्थांच्या मागण्या मान्य होईपर्यंत विकासकाचे काम थांबवण्याचे आदेश
November 05, 2026
Sindhudurg Zilla Parishad Education Committee meeting discussing 13 vacant graduate teacher posts and pending education issues.
सिंधुदुर्गात पदवीधर शिक्षकांची १३ रिक्त पदे ज्येष्ठतेनुसार भरणार
November 05, 2026