LIVE UPDATES

दोडामार्ग आमसभेत तणाव

विरोधकांच्या अंगावर गेले शिंदे सेनेचे कार्यकर्ते
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 13, 2026 12:00 PM
views 568  views

दोडामार्ग : आमसभा तापली  // विरोधकांच्या अंगावर गेले शिवसेनेचे कार्यकर्ते // ज्यांना सभागृहात बसायचं नसेल त्यांनी बाहेर जावं : केसरकर // नागरिक, विरोधकांचा संताप //आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा // जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, दोडामार्ग सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेप्रसाद गवस, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब आदींसह अधिकारी, कर्मचारी दोडामार्गवासिय उपस्थित //