LIVE UPDATES

लायन्स क्लब ऑफ कुडाळचा पदग्रहण सोहळा आज

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 18, 2026 16:10 PM
views 36  views

कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता , महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे लायन एमजेएफ सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे 2026 - 27 या वर्षासाठी लायन्स अध्यक्ष स्नेहा नाईक ,सचिव स्नेहांकिता उर्फ शोभा माने , खजिनदार अस्मिता बांदेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी पदग्रहण स्वीकारणार आहेत. या  सोहळ्याच्या निमित्ताने लायन्स क्लब परिवारातील विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव सोहळा तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत गरजूंना मदत आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. 

 पदाधिकारी (२०२६-२७) लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्ग (क्लब क्र. ४६११२) अध्यक्ष सौ स्नेहा नाईक 
आय.पी.पी. (माजी अध्यक्ष) आनंद कर्पे, प्रथम उपाध्यक्ष अँड समीर कुळकर्णी ,द्वितीय उपाध्यक्ष जीवन बांदेकर ,तृतीय उपाध्यक्ष मंदार शिरसाट ,सचिव स्नेहांकिता उर्फ शोभा माने, सह-सचिव सीए शैलेश मुडये ,कोषाध्यक्ष अस्मिता बांदेकर सह-कोषाध्यक्ष चैतन्य तेर्से टेमर,गणेश म्हाडदळकर  टेल ट्विस्टर मंजुनाथ फडके ,पीआरओ मिलिंद बांदिवडेकर, जीएसटी डॉ सुशांता कुळकर्णी, जीएमटी अँड मिहिर भणगे, जीएलटी सीए जयंती कुलकर्णी , क्लब मार्केटिंग चेअरपर्सन आनंद बांदिवडेकर, एलसीआय एफ चेअरपर्सन सुनेत्रा  फाटक, संचालक सीए केशव फाटक,जी दत्ताराम ,अँड अजित भणगे, सीए सुनील सौदागर, हेमंत कुडाळकर, मनोहर कामत, अँड अमोल सामंत, डॉ अमोघ चुबे, आर्किटेक मंदार परुळेकर ,अँड श्रीनिवास नाईक ,अनंत शिंदे, नयन भणगे ,२०२६-२७ साठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत यामध्ये सदस्यत्व वाढ डॉ गौरव घुर्ये, चिन्मय सामंत ,देविका बांदेकर, नेतृत्व प्रशांत माने, सुधीर झाटये, सीए सागर तेली, मधुमेह जनजागृती डॉ चेतना चुबे ,डॉ सिद्धेश बांदेकर ,मेघा सुकी, युवा कार्यक्रम अनुप तेली, संतोष वारखणकर, मनोज मठकर ,पर्यावरण जनजागृती राजन कोरगावकर, अँड नारायण वैद्य, श्रीकृष्ण शिरोडकर ,साइट फर्स्ट सुजाता तेली, श्रद्धा खानोलकर, डॉ दीपाली काजरेकर आरोग्य शिबिर गजानन तेली, विशाल देसाई ,डॉ मिलिंद बोर्डवेकर, आरोग्य जनजागृती सुरज भोगटे, कुणाल वरसकर, चंद्रशेखर पुनाळेकर, निधी संकलन प्रकाश जैतापकर, प्रकाश नेरुरकर ,अँड संग्राम देसाई, बुलेटिन एडिटर चिरायू बांदेकर, सुधाकर कुळकर्णी, डॉ योगिता राणे ,पर्मनंट प्रोजेक्ट संजीवकुमार प्रभू ,रोहन सामंत, रमेश जोशी ,एंटरटेनमेंट अँड सोशल मीडिया कपिल शिरसाट, नितीन दळवी, साईश सामंत आदी पदाधिकारी पदग्रहण करणार आहेत.