
दोडामार्ग : सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित दोडामार्ग तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पाटये पुनर्वसन शाळेच्या प्रथम मर्तोजी तारी याने तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. ‘निसर्ग वाचवा, भारत वाचवा’ या विषयावर प्रथम याने प्रभावी वक्तृत्व सादर केले. त्याच्या उत्कृष्ट सादरीकरणाची दखल घेत त्याला तालुकास्तरावरील तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.
या यशाबद्दल पाटये पुनर्वसनचे सरपंच प्रवीण गवस, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तेजश्री परीट, समितीचे सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मित्रमंडळ तसेच शिक्षक आनंद नाईक, दिलीप कळणेकर आणि संजय देसाई यांनी प्रथमचे अभिनंदन केले.
ताजी बातमी
View all

Damini Palav Murder Case : संशयित साहिल धुरीला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी
October 24, 2026

कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण
October 24, 2026

सिंधुदुर्गातील आघाडीचे Multibrand लॅपटॉप आणि कॉम्प्युटर विक्रेते
October 24, 2026

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या अनिका सुकीला सुवर्ण, अस्मि सावंतला रौप्यपदक
October 24, 2026
संबंधित बातम्या
View all

कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण
October 24, 2026

Sawantwadi News : 'नवस्वयंसिद्धा' नं नवदुर्गांचा सन्मान
October 24, 2026

अॅड. नकुल पार्सेकर यांच्या साहित्यिक प्रवासाची मुलाखत सह्याद्री वाहिनीवर
October 24, 2026

Kalwande Dam : २७ कोटींची दुरुस्ती ७६ कोटींवर
October 24, 2026




