LIVE UPDATES

सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाची बरसात

यलो अलर्ट
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 03, 2026 12:16 PM
views 654  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात ढगांच्या गडगडासह पावसाला सुरुवात झाली आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व आहे. जिल्ह्यात सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीय सुखावले आहेत.