LIVE UPDATES

नारिंग्रे येथील आप्पा माणगांवकर यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 31, 2026 17:00 PM
views 28  views

देवगड : तालुक्यातील नारिंग्रे येथील ज्येष्ठ व्यापारी यशवंत पांडुरंग ऊर्फ आप्पा माणगांवकर यांचे २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. नारिंग्रे येथील प्रतिष्ठीत व्यापारी अरूण माणगांवकर यांचे ते वडील होत. आप्पा यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.