LIVE UPDATES

अनिता अशोक लाड यांचं निधन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: July 18, 2026 19:53 PM
views 22  views

देवगड : देवगड तालुक्यातील तळवडे येथील अनिता अशोक लाड यांचं शुक्रवार १० जुलै २०२६ रोजी तळवडे - लाडवाडी  येथील त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दीर, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या दुःखद निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.