LIVE UPDATES

नगरपरिषद बांधकाम विभागाचा आका कोण ?

मनसे शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर यांचा सवाल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 05, 2026 04:55 PM
views 27  views

सावंतवाडी : नगरपरिषदेच्या योगा सेंटरचे काम नियमबाह्य चालू आहे. महावितरण 11 kv आणि 33kv हायटेंशन लाईन ही योगा सेंटरच्या वरून जात असल्याने त्याचा गंभीर परिणाम योगा करणाऱ्यांना होवू शकतो. योगा सेंटर उभारतांना योग्य ती काळजी आवश्यक होतं. मात्र, यामागे आका असून नियमबाह्य कामे मनसे जनतेसमोर आणणार असा इशारा त्यांनी दिला आहे. 

ते म्हणाले, लहान मुल ते वृद्ध योगा करण्यासाठी तिथे जाणार असून त्यांना या लाईनचा धोका उद्भवतो. योगा सेंटर उभारताना कोणताही अभ्यास न करता जागेची निवड नगरपरिषदेन केली आहे. या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करत इमारत उभी केली जाणार आहे. त्यामुळे काम मंजूर करण्यापूर्वी याचा विचार करणे आवश्यक होते. मात्र, या नगरपरिषद बांधकाम विभागातील अनेक कामे ही वादग्रस्थ आहेत. फक्त निधी जिरवऱ्यासाठी बांधकाम विभागाचा चाललेला हा खटाटोप असून तो सावंतवाडी नागरीकांच्या हिताचा नाही . सावंतवाडी नगरपरिषद बांधकाम विभागातील अनेक नियमबाह्य कामे मनसेच्या माध्यमातून जनतेसमोर आणली जाणार असा इशारा देत या विभागाचा आका कोण ? असा सवाल त्यांनी केला आहे ‌


ताजी बातमी

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदूरकरची विभाग स्तरावर विक्रमी पाचव्यांदा निवड
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi Mayor Shraddharaje Bhosale celebrates Diwali with municipal employees and sanitation workers by distributing Diwali faral.
Sawantwadi Diwali Celebration : सफाई मित्रांसोबत नगराध्यक्षांनी साजरी केली दिवाळी
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#Sawantwadi News
Sawantwadi News :अनधिकृत मासेविक्री करताना आढळल्यास कारवाई
November 05, 2026
Industries Minister Uday Samant announces reduced MIDC fire charges and ₹10 crore funding for electrical infrastructure development at Kudal MIDC.
Sindhudurg MIDC Development : सिंधुदुर्गातील उद्योगांना चालना; एमआयडीसीच्या सेवा आता जिल्ह्यातच
November 05, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
पडेल नं 1 शाळेत ‘आयडियल सेंटर’चे उद्घाटन
November 05, 2026