
मोहिनी मडगावकरांचे कोणावर आरोप ?
सावंतवाडी : तो सुत्रधार कोलगावचा // मोहिनी मडगावकरांचे आरोप // महिला जिल्हाध्यक्षा त्यांना एवढ्या का घाबरतात ? // माझा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच मला पद सोडण्यासाठी दबाव आणला जातोय // कार्यकारणीतील पदाधिकारी देखील पदाचा राजीनामा देतील // मी आज राजीनामा देत असून पुन्हा पद स्वीकारणार नाही // जिल्ह्यातील कार्यकारणी न बदलता सावंतवाडीतच ढवळाढवळ का ? // जिल्ह्याचे सरचिटणीस फक्त सावंतवाडीत बैठका घेतात // बाहेरची मंडळी शहरात ढवळाढवळ करतात // भाजप पक्षावर आमचं प्रेम // आमचे नेते नारायण राणे, रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात काम करणार // नगरसेवक म्हणून लोकांचं काम करेन सदस्य म्हणून पक्षाचही काम करणार आज सन्मानाने राजीनामा देते // मोहिनी मडगावकरांनी केलं स्पष्ट //










