LIVE UPDATES

सिंधुदुर्गातील आरोग्य प्रश्नांवर आमदार निलेश राणेंची आरोग्यमंत्र्यांशी चर्चा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 10, 2026 11:11 AM
views 179  views

मुंबई : मुंबई येथे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री मा. श्री. प्रकाशजी आबिटकर यांची आमदार निलेश राणे यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सकारात्मक तोडगा निघाला.