
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात मटक्याचा मोठ्या प्रमाणात सुळसुळात पहावयास मिळत आहे. खुलेआम कल्याण व मेन बाझारचा मटका घेऊन मोठी उलाढाल तालुक्यात सुरु आहे.पालकमंत्री नितेश राणे यांच्या मटक्यावरली धडक कारवाई नंतर बऱ्याच ठिकाणी मटका व अवैध धंदे बंद होते. मात्र, दोडामार्ग तालुक्यात मटक्याने पुन्हा डोकं वर काढलं आहे. दोडामार्गमध्ये कल्याण व मेन बाझार मटक्याचा सुळसुळाट पहावयास मिळत आहे. दोडामार्ग पोलीसांकडून यावर कोणती कारवाई होते ? याकडे लक्ष लागून राहिले आहे .
ताजी बातमी
View all

पोलीस स्मिता माने मृत्यूप्रकरणी नवीन माहिती उघड
October 21, 2026

मिठबावमध्ये शिवलग्न सोहळा अन् सोने लुटण्याचा दिव्य उत्सव
October 21, 2026

कुणकेश्वर हायस्कूलच्या खेळाडूंची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड
October 21, 2026

उच्च शिक्षण घेऊनही झारापची हर्षदा शेतीत अव्वल
October 21, 2026






