LIVE UPDATES

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणी गुन्हा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 03, 2026 20:50 PM
views 43  views

कणकवली : तालुक्यातील एका गावातील विवाहित महिला घरात स्वयंपाक करत असताना अचानक पाठीमागून जाऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी संशयित आरोपी दत्ताराम लक्ष्मण ओटवकर (47, रा. ओटव) याच्याविरुद्ध कणकवली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 9 जून रोजी घडली होती. याबाबतची  फिर्याद संबंधित महिलेने कणकवली पोलीस ठाण्यात दिली .याप्रकरणी अधिक तपास  महिला पोलीस नाईक करत आहेत.