LIVE UPDATES

शिवसेच्या वर्धापनदिनी उपरकरांनी घेतली ठाकरेंची भेट

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 20, 2026 11:32 AM
views 175  views

कणकवली : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त माजी आमदार, परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भेट घेऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी  शिवसेना खासदार अरविंद सावंत, गुरुनाथ खोत उपस्थित होते