
सावंतवाडी : येथील कळसुलकर शाळेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी विलास आत्माराम ठाकूर (वय 58)यांचे आज पहाटे निधन झाले.
माडखोल( ता सावंतवाडी) येथील रहिवासी असलेले श्री.ठाकुर बरीच वषेँ कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि आय.बी.सय्यद ज्युनिअर काँलेजच्या सेवेत होते. कळसुलकर शाळेचे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील कर्मचारी हरेश ठाकुर यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.












