LIVE UPDATES

निकृष्ट धान्याचं पोतं घेऊन सभागृहात पोहचले जितू गावकर

Edited by: कोकणसाद लाईव्ह News नेटवर्क
Published on: July 16, 2026 15:27 PM
views 80  views

सावंतवाडी : शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ ? // निकृष्ट दर्जाचं धान्य पोषण आहारासाठी // टोका लागलेलं धान्य मुलांच्या आहारासाठी // पोत घेऊन पोहचले पं.स. सदस्य जितेंद्र गांवकर सभागृहात // माजगाव विद्यालयातील प्रकार // ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाका // लॅबमध्ये धान्य पाठवून अहवाल मागवा : उपसभापती गौरव मुळीक  // 

पंचनामा करून कार्यवाही करू // तालुक्यातील पुरवठा तात्काळ थांबवा // सभापती सुस्मिता जाधव यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश // मुलांच्या जीवाशी का खेळता ? // सहन करून घेणार नाही // जिल्हा परिषद शाळेत  मुलं कशी पाठवावी ? : प्राजक्ता केळुसकर // सदस्य शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, अवनी राऊळ, प्रशांत सुकी, ऋतिका देसाई आक्रमक // असा पुरवठा करणार असाल तर देऊ नका धान्य // मुलांच पोषण करण्यासाठी पालक सक्षम : जितेंद्र गांवकर // भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयातील प्रकार // संस्था सचिव लक्ष्मण नाईक आक्रमक // ठेकेदाराकडून उद्धट उत्तर मिळाल्याचा दावा // मुख्याध्यापक भाऊसाहेब चौरे होते उपस्थित // गटशिक्षणाधिकारी शोभराज शेर्लेकरांवर प्रश्नांचा भडिमार // गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी दिली कारवाईची ग्वाही //