LIVE UPDATES

Vengurla News : सिद्धेश्वर सहकारी सेवा संस्थेच्या नूतन वास्तूचा शुभारंभ सोहळा

जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 12, 2026 02:38 PM
views 23  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वेंगुर्ला : खानोली येथील श्री सिद्धेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित, खानोली या संस्थेच्या नूतन वास्तूचा शुभारंभ सोहळा शनिवार, दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

खानोली पंचायतनाच्या कृपाशीर्वादाने होणाऱ्या या सोहळ्याचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या शुभहस्ते होणार आहे. संस्थेच्या नव्या वास्तूमुळे संस्थेच्या कामकाजाला अधिक सुसज्ज आणि प्रशस्त जागा उपलब्ध होणार असून, सभासद व शेतकऱ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे.

या शुभारंभ सोहळ्यानिमित्त दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक व मंगलमय सोहळ्याला खानोलीसह परिसरातील ग्रामस्थ, सभासद, हितचिंतक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे चेअरमन प्रशांत खानोलकर, व्हाईस चेअरमन सुभाष खानोलकर, सचिव व सर्व संचालक मंडळ सदस्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kudal News : कुडाळ रेल्वे स्थानकावर प्रा. मधु दंडवते यांना आदरांजली
November 12, 2026
Chiplun Municipal Council building
Chiplun News : चिपळूण नगरपालिका नवीन इमारतीचा 13 नोव्हेंबरला भूमिपूजन सोहळा
November 12, 2026
Konkan Folk Art Festival 2027 to showcase traditional folk dances and cultural heritage in Chiplun
Konkan Folk Art Festival 2027 : कोकण लोककला महोत्सव २०२७ घडवणार कोकणच्या लोककलेचा जागर
November 12, 2026
Uday Samant visits Shri Mahalakshmi Mini Mall after massive fire in Ratnagiri
Ratnagiri Mall Fire : आगीमुळे नुकसानग्रस्त व्यावसायिकांना पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला धीर
November 12, 2026
संबंधित बातम्या