LIVE UPDATES

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘राखी’ चा धागा

सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे पर्यावरणपूरक रक्षाबंधन
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 28, 2026 18:25 PM
views 19  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : माझी वसुंधरा अभियानांतर्गत सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत  शिवउदयान येथे पर्यावरणपूरक रक्षाबंधन करण्यात आले. तसेच पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला.यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, प्र. मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती मोहीनी मडगावकर, दिपाली भालेकर, नीलम नाईक, सुकन्या टोपले, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, न.प. अधिकारी वैभवकुमार अंधारे, गजानन परब, श्री. बुगड आदी उपस्थित होते.