LIVE UPDATES

करुळ घाटात कंटेनर पडला बंद

मध्यरात्री दोन तास वाहतूक होती ठप्प
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 05, 2026 13:01 PM
views 62  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

वैभववाडी :करुळ घाटात मंगळवारी मध्यरात्री २ वाजता एका वळणावर कंटेनर पडला बंद //गगनबावड्यापासून सुमारे दोन किमी अंतरावर घडला प्रकार //घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या लागल्या होत्या लांबच लांब रांगा //घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुर्यकांत पाटील व पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर पोहोचले घाटात // जेसीबीच्या सहाय्याने कंटेनर केला बाजूला //दोन तासानंतर घाटातील वाहतूक झाली सुरळीत //