मंत्री गोगावलेंना संजय आंग्रेंकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

Edited by:
Published on: June 01, 2025 16:50 PM
views 124  views

महाड : मंत्री भरतशेठ गोगावले यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे राज्य उपनेते संजय आंग्रे यांनी महाड येथे भेटून शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी संजय आंग्रे यांनी सांगितले की, "नेतृत्वात सौम्यपणा, कार्यशैलीत प्रामाणिकपणा आणि जनतेशी जोडलेलं नातं हीच  त्यांच्या यशस्वी वाटचालीची खरी ताकद असल्याचं आंग्रे यांनी सांगितलं.