LIVE UPDATES

अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग तर्फे दीपोत्सवाचे आयोजन

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 03:01 PM
views 31  views

सावंतवाडी : अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने मोती तलाव सावंतवाडी येथे दीपावली निमित्त भव्य दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. मंगळवार १० नोव्हेंबर २०२६ रोजी सायं ७ वाजता ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर श्रीमंत शिवरामराजे पुतळ्यानजीक हा भव्य दीपोत्सव साजरा होईल. दीपोत्सवानिमित्त दीपावली शुभेच्छा सेल्फी पॉईंट उभारला जाणार असून तसेच इतर ही आकर्षक कार्यक्रम होणार आहेत. 

सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या दीपोत्सवात सहभागी होऊन ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावरील दीपोत्सवाची शोभा वाढवावी असे आवाहन अभिनव फाउंडेशन, सिंधुदुर्गतर्फे करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

MNS district president Adv. Anil Kesarkar raises concerns over the audit report and alleged irregularities in the Sawantwadi water supply project.
Sawantwadi News : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट संशयास्पद
October 24, 2026
Ratnagiri Murder Case : वर्ष उलटूनही रायपाटण येथील वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ कायम
October 24, 2026
MLA Bhaskar Jadhav reviews compensation and rehabilitation work for Yelondewadi Dam project-affected families
Yelondewadi Dam : येलोंदेवाडी धरणग्रस्तांना ९५ कोटींचा मोबदला मिळवून दिला
October 24, 2026
India Women aim to secure a 2-0 series lead against Zimbabwe Women in the second ODI in Vadodara.
India vs Zimbabwe Women 2nd ODI : मालिकाविजयासाठी भारतीय महिला संघ सज्ज
October 24, 2026
संबंधित बातम्या

View all

MNS district president Adv. Anil Kesarkar raises concerns over the audit report and alleged irregularities in the Sawantwadi water supply project.
Sawantwadi News : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट संशयास्पद
October 24, 2026
MLA Bhaskar Jadhav reviews compensation and rehabilitation work for Yelondewadi Dam project-affected families
Yelondewadi Dam : येलोंदेवाडी धरणग्रस्तांना ९५ कोटींचा मोबदला मिळवून दिला
October 24, 2026
पिंगुळीत ३३ केव्ही लाईनचा खांब झाडावर अडकला
October 24, 2026
कुडाळ मच्छीमार्केटच्या फ्लोरिंग दुरुस्तीचे काम पूर्ण
October 24, 2026