
Ewissen Infra – सिव्हिल इंजिनिअर भरती
ठिकाण: दोडामार्ग, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
Ewissen Infra येथे ३–४ वर्षांचा अनुभव असलेला सिव्हिल इंजिनिअर आवश्यक आहे.
साईट सुपरव्हिजन आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सचा अनुभव असणे आवश्यक.
इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषांवर चांगले प्रभुत्व असणे गरजेचे.
📞 संपर्क: +91 98195 9867
📧 ई-मेल: ewissen.infra@gmail.com














