मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर
दि. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 वेळ: स. 9 ते सायं. 7 वा.
मोतीबिंदूचे निदान खालील पद्धतीने केले जाते.
डोळयात औषध टाकून डोळ्यातील बाहुली मोठी केली जाते. स्लीट लॅम्पच्या माध्यमातून केलेल्या तपासणीतून मोतीबिंदू चे अचूक निदान होते. मोतीबिंदूची तिव्रता ही त्यातून लक्षात येते.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया खालील दोन प्रकारांमध्ये
विनाटाका शस्त्रक्रिया
१. लहान छेद घेऊन ऑपरेशन करतात.
२. विनाटाका ऑपरेशन मध्ये साधारण
१ महिना काळजी घ्यावी लागते.
३. ऑपरेशन नंतर जवळचा लांबचा दोन्ही चष्म्याचा नंबर लागतो.
~6000~ ची शस्त्रक्रिया फक्त 3,999 रु. मध्ये
Phaco (फेको) ऑपरेशन
• जखम कमी प्रमाणात असते.
दोन दिवसात जखम भरते
८ दिवसात दैनंदिन काम करु शकतो.
घडीची लेन्स (foldable)
मशिनद्वारे शस्त्रक्रिया विना इंजेक्शन विना टाका
~11000~ ची शत्रक्रिया फक्त 7,999 रु. मध्ये
(15, 000 ते 1,00,000 पर्यंतच्या लेसवन्स वर मिळवा 10% सूट)
नाव नोंदणी आवश्यक
विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली : रविवार बंद
प्रहार ऑफिसच्या शेजारी मोबा - 9850849315 / 8408803536 / 02367-233933
कुडाळ ओपीडी पोस्ट ऑफिस जवळ, माधवबाग शेजारी
आठवड्यातून बुधवार व शुक्रवार
वेळ- स.१०.०० ते सायं. ५.००
मोबा - 9850849315/8408803536