सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक रत्नागिरी

Edited by:
Published on: February 06, 2024 05:04 AM
views 270  views

सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक,रत्नागिरी

 [Spine Care Unit]


सांधे व मणके यांचे ऑपरेशन टाळणे आता सहज शक्य


 रिप्लेसमेंटऐवजी रिजनरेशन थेरपी उपलब्ध


🔴 मणक्यांच्या व सांध्यांच्या आजारावर विनाऑपरेशन, विनाटाके व चिरफाड न करता विशेष शुद्ध आयुर्वेद पद्धतीने खात्रीशीर उपचार गेल्या दहा वर्षांपासून यशस्वीरीत्या करण्यात येत आहेत.

🔴 अतिशय महागड्या तपासण्या व विविध औषधांचा सतत भडीमार करूनही चिकित्सा निष्फळ ठरलेल्या अनेक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने व गरज लागल्यास पंचकर्म चिकित्सेने आजाराचे निर्हरण गेली दहा वर्षे केले जाते.

 

तुम्ही खालील समस्यांनी त्रस्त आहात का?

1) कंबरदुखी, कंबर आखडणे.

2) मानदुखी, मान आखडणे.

3) हाताला, पायाला मुंग्या येणे.

4) पिंढऱ्यांना गोळे येणे.

5) हात, पाय जड होणे, बधिर झाल्यासारखे वाटणे.

6) पायाला मागून ओढ लागणे.

7) मणक्याची झीज होणे.

8) मणक्यात गॅप पडणे.

9) मणक्यातील चकती सरकणे, नस दबणे. 

10) संधिवात,  आमवात, गाऊट a) सांधेदुखी, सांध्यांना सूज येणे. b) सांधे आखडणे. c) सांधे गरम होणे.

11) AVN (कोरोना नंतर होणारा खुब्याचा आजार.)

या सर्व आजारांवर आयुर्वेदिक चिकित्सा हवी असल्यास त्याचप्रमाणे मणके, खुबा, गुडघे आणि इतर सांध्यांचे ऑपरेशन टाळायचे असल्यास, पेनकिलर व स्टिरॉईडच्या गोळ्या टाळावयाच्या असल्यास एकदा तरी

🎯 सुखायु आयुर्वेद, शिवाजीनगर, रत्नागिरी येथे अवश्य भेट द्या.


📌 पत्ता : सुखायु आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक

डॉ. प्रदीप घाटे (MD-Ayurved)

यशोदीप कॉम्प्लेक्स, फ्लॅट नं. 109, सॅमसंग शोरूमच्या वर, शिवाजी नगर, रत्नागिरी 415612

संपर्क क्रमांक : 8275392430 किंवा 7972960979


आमचे फेसबुक पेज :

https://shorturl.at/CDIJO