माधवबाग

Edited by: समीर सावंत
Published on: February 02, 2024 10:07 AM
views 407  views

🫀 संपूर्ण हृदय शुध्दीकरण' पंचकर्म थेरपी जी ठेवेल तुमच्या हृदयाला स्ट्राँग 🫀


दि. 01 फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी 2024 वेळ : स. 10 ते सायं. 6.00 वा. पर्यंत

🫀 दम लागणे, छातीत दुखणे / धडधडणे, पायाला सूज तसेच बायपास अॅन्जिओप्लास्टी, वॉल्व रिप्लेसमेंट सर्जरी चा सल्ला मिळालेल्या किंवा हृदयरोगाची कोणतीही सर्जरी झालेल्या रुग्णांसाठी....

🫀 संपूर्ण हृदय शुद्धीकरणाचे फायदे खालीलप्रमाणे 🫀

🫀 हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यास मांसपेशींचा रक्तपुरवठा कमी होऊन हृदय कमकुवत होते. अशा कमकुवत झालेल्या हृदयाला पुन्हा बळकट करण्यासाठी व हृदयाची

व्यायाम कार्यक्षमता वाढून हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा सुधारण्यास या थेरपीचा अतिशय चांगला उपयोग होतो.

3,600~ ची पंचकर्म थेरपी फक्त 799 रु. मध्ये

सूचना- नियम व अटी लागू

माधवबागच्या खालील शाखेची संपर्क संपर्क साधा

नाव नोंदणी आवश्यक

कणकवली - 9373183888 सोमवार बंद

कुडाळ 9011328581

सावंतवाडी 7774028185 सोमवार बंद