LIVE UPDATES

माधवबाग कणकवली शाखेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबीर

Edited by:
Published on: June 11, 2025 18:53 PM
views 386  views

*माधवबाग कणकवली शाखेच्या 12 व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबीर*

*दि 13,14,15 जून 2025 वेळ स. 10 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत*

*खालीलपैकी कोणतेही लक्षण असल्यास*

*छातीत दुखणे, चालताना दम लागणे, पायाला सूज येणे, छातीत धडधड होणे हृदयविकाराचा झटका डायबेटिज, ब्लड प्रेशर, तसेच अॅन्जिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास झालेले किंवा सल्ला दिलेले, लठ्ठपणा, कॉलेस्ट्रॉल वाढणे, संधीवात यांसारखे विकार असलेल्या. रुग्णांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा*

*तपासणी अंतर्गत*

*हृदय तपासणी हृदयाचे ठोके तपासणी रक्तदाब रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी इ.सी.जी, TMT Test रँडम शुगर, (हृदयाची व्यायाम कार्यक्षमता तपासणी) याशिवाय तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन दिले जाईल*

*डॉ. पल्लवी पाटील(MD आयुर्वेद) माधवबाग कणकवली संचालिका*

या मागील 16 वर्षापासून माधवबाग मध्ये कार्यरत असून हजारो हृदयरोगी रुग्णांवर त्यांनी विनाशस्त्रक्रिया उपचार केलेले आहेत शिबिराला त्याचे मार्गदर्शन लाभणार असून सर्व रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान माधवबाग कणकवली करत आहे 


*नाव नोंदणी आवश्यक*

*माधवबाग शाखा कणकवली*

*श्रीधर गॅस एजन्सी शेजारी, कणकवली | संपर्क 9373183888*