LIVE UPDATES

आता कणकवलीत डोळ्यांवरील आजारांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

Edited by:
Published on: June 04, 2025 13:46 PM
views 506  views

💥 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता आपल्या विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर कणकवली मधे 💥


 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळणार मोफत सुविधा👓*


● मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार


● रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रिया


● नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शन ची सोय 


● लासरू (अश्रूपिशवी) वरील शस्त्रक्रिया


● डोळ्यांच्या अपघातावरील उपचार 


● तिरळेपणा वरील शस्त्रक्रिया


● काचबिंदू शस्त्रक्रिया


● मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार


● १८ वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत


महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वरील सुविधा * सर्व रेशन कार्ड धारकांसाठी * मिळणार अगदी मोफत


◆मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार अगदी माफक दरात

तसेच विनाटाका, विनाभूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अत्याधुनिक इन्स्ट्राऑक्युलर लेन्सेस उपलब्ध


★ आमचा पत्ता★


◆ विवेकानंद 

संपर्क -9850849315