डायबिटिक न्यूरोपॅथी (फूट) व डायबिटिस HbA1C तपासणी शिबीर

Edited by:
Published on: February 24, 2024 06:32 AM
views 473  views

*डायबिटिक न्यूरोपॅथी (फूट) व डायबिटिस HbA1C तपासणी शिबीर*


*डायबिटिस मुळे पायांवर होणारे परिणाम टाळण्यासाठी आजच पायाची व डायबिटिसची तपासणी करुन घ्या*


*रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 वेळ : स. 10 ते सायं. 5.30 वा*


*न्यूरोपॅथीची गंभीर लक्षणे-*


• बाधित भागावर त्वचा काळी पडणे.


• गरम किंवा थंड समजण्याची क्षमता कमी होणे.


• बधिरपणा, वेदना, तळपायांना मुंग्या येणे


• पायाचे तळवे सपाट होणे,


• गँगरिंग, पायाची बोटे काढून टाकणे 

असे गंभीर परिणाम टाळण्यासाठी डायबिटिक फूट न्यूरोपॅथी  मशीनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे.


*डायबिटीक न्यूरोपॅथी फूट चेकअप*

या मशीन द्वारे आपण न्यूरोपॅथी मुळे पायावर होणारे भविष्यातील गंभीर परिणाम टाळू शकतो


*HbA1C तपासणी*

डायबिटिस मध्ये सर्वात महत्वाची तपासणी ज्यामध्ये मागील तीन महिन्याची सरासरी शुगर कळते.


*एकूण खर्च ~1500~ नाही तर फक्त 399 मध्ये*


*अधिक माहितीसाठी माधवबागच्या शाखेची संपर्क साधा*

*कणकवली 9373183888*

 *कुडाळ 9011328581* 

*सावंतवाडी 7774028185*