आता वेंगुर्ल्यात डोळ्यांवरील आजारांवर होणार मोफत शस्त्रक्रिया

Edited by:
Published on: January 03, 2025 16:52 PM
views 377  views

_________

_*आता वेंगुर्ल्यात डोळ्यांवरील आजारांवर होणार मोफत शस्त्रक्रिया*_


*💥 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आता आपल्या डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयात 💥*


_होय.._

 *🕶️ डॉ. गद्रे आय केअर अँड लेजर सेंटर, वेंगुर्ला मध्ये आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळणार मोफत सुविधा👓*


*● मधुमेहावरील नेत्रपटल निदान व लेझर उपचार*


*● रेटिनल डिटेचमेंट शस्त्रक्रिया*


*● नेत्रपटल दोषांवर डोळ्यात इंजेक्शन ची सोय* 


*● लासरू (अश्रूपिशवी) वरील शस्त्रक्रिया*


*● डोळ्यांच्या अपघातावरील उपचार* 


*● तिरळेपणा वरील शस्त्रक्रिया*


*● काचबिंदू शस्त्रक्रिया*


*● मोतीबिंदू शस्त्रक्रिया नंतर उद्भवणाऱ्या दोषांवरील उपचार*


*● १८ वर्षाखालील मुलांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत*


_महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत वरील सुविधा * सर्व रेशन कार्ड धारकांसाठी * मिळणार अगदी मोफत_


*◆तर डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयांच्या वेंगुर्ला शाखेसहित इतर सर्व शाखांमध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार अगदी माफक दरात*


*तसेच विनाटाका, विनाभूल फेको मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अत्याधुनिक इन्स्ट्राऑक्युलर लेन्सेस उपलब्ध*


★ आमचा पत्ता★


◆ डॉ. गद्रे आय केअर अँड लेसर सेंटर, पाटील चेंबर्स, दाभोली नाका, वेंगुर्ला.

संपर्क - 9421557461 / 02366-295966


●इतर शाखा●


*मालवण, कुडाळ,  कणकवली, सावंतवाडी,  देवगड,  कोल्हापूर*

_________

खालील लिंक वर क्लिक करून आमच्या whatsapp चॅनेलला फॉलो करा...

👇👇

https://whatsapp.com/channel/0029VaAq0GI4Y9lsqlvumu1p