
सुझुकी बाइक्सवर धमाकेदार नोव्हेंबर ऑफर!
(कालावधी: १ नोव्हेंबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत)
तुमची आवडती सुझुकी बाइक घरी नेण्याची हीच योग्य वेळ! आजच बुकिंग करा आणि मिळवा खास आकर्षक फायदे:
१. सुझुकी V-Strom SX
₹५,००० चे मोफत Rynox व्हाउचर
(राइडिंग अपॅरल आणि स्पोर्ट्स गिअरसाठी खास संधी!)
२. सुझुकी Gixxer 250 (SF आणि Naked)
खालीलपैकी कोणताही एक भन्नाट फायदा निवडा:
₹१०,००० पर्यंत एक्सचेंज ऑफर
किंवा
₹७,००० चा वेलकम बोनस
किंवा ₹७,००० चे Decathlon व्हाउचर
त्वरा करा! ही मर्यादित ऑफर फक्त ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंतच वैध आहे.
📍 आजच आमच्या शोरूमला भेट द्या किंवा संपर्क साधा:
पत्ता: श्री विनायक व्हील्स प्रायव्हेट लिमिटेड
(सिंधुदुर्गचे अधिकृत सुझुकी विक्रेते)
प्लॉट नं. ९/२, एम.आय.डी.सी., ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग - ४१६५२८
संपर्क क्रमांक:
९४२३९८९७८१
९४२३९८९७८३
८६०५५८६३७६
ताजी बातमी
View all












