वाहन चालक पाहिजेत

Edited by: दिपेश परब
Published on: December 29, 2025 11:13 AM
views 446  views

एका नामांकित प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कंत्राटी स्वरूपात रुग्णवाहिका वाहन चालक (ड्रायव्हर) त्वरीत जागा भरणे आहेत. 

पद :  वाहन चालक (रुग्णवाहिका चालविता येणे अनिवार्य) अनुभवी व नवीन सर्वांना प्राधान्य

कामाचे ठिकाण 

ता. सावंतवाडी -: बांदा, निरवडे, मळेवाड, आंबोली, सांगेली.

ता. दोडामार्ग-: मोरगाव, तळकट.

ता. मालवण-: आचरा, गोळवण, मसुरे, चौके , हिवाळे.

ता. देवगड-: मिठबाव, इळये, मोंड, पडेल, शिरगाव, फणसगाव.

ता. वैभववाडी-: वैभववाडी, उंबर्डे.

ता. कणकवली-: कनेडी, वरवडे, फोंडा, खारेपाटण, कळसुली, कासार्डे, नांदगाव.

ता. वेंगुर्ला-: आडेली, तुळस, परुळे, रेडी. 

ता. कुडाळ-: पणदूर, हिर्लोक, कडावल, वालावल, माणगाव, कसाल.

आवश्यक कागदपत्रे : आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, अनुभव प्रमाणपत्र असल्यास

मुलाखत दिनांक : 31/12/2025

मुलाखत वेळ : दुपारी 12.00 ते संध्याकाळी 3.00 वाजे पर्यंत.

मुलाखत ठिकाण पत्ता : मराठा समाज हॉल कुडाळ ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग कुडाळ युनियन बँक ऑफ इंडिया च्या शेजारी

संपर्क क्रमांक : 788 765 2999 सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत संपर्क साधावा