
वेंगुर्ला गॅस सर्व्हिस, वेंगुर्ला साठी तातडीने खालील जागा भरणे आहेत
महिला क्लार्क - 2 जागा
पुरुष क्लार्क - 2 जागा
पात्रता किमान 12 वी
ड्रायव्हर - 4 जागा / हेल्पर - 4 जागा - पात्रता किमान 10 वी
गोडाऊन किपर - 2 जागा / मॅकेनिक - 2 जागा
पात्रता किमान 10 वी
स्थानिकांना प्राधान्य, आकर्षक पगार, कायमस्वरूपी काम
विशेष टीप :----- फक्त वेंगुर्ला शहरात घरपोच गॅस सिलेंडर डिलिव्हरी करण्याकरिता कमिशन बेसीसवर ( 15 रुपये ) काम करण्यासाठी स्वतःची गाडी असलेला गाडीसहीत वाहनचालक आणि त्याचा हेल्पर त्वरित पाहिजे.. 3/6/9/12 महिन्याचे करारपत्र करून 1 फेब्रुवारी 2026 पासून कामाला सुरुवात होणे अपेक्षित आहे
इच्छुकांनी तात्काळ संपर्क साधावा
प्रत्यक्ष भेटण्याची वेळ सकाळी 10 ते 11 आहे
वेंगुर्ला गॅस सर्व्हिस, वेंगुर्ला
रामेश्वर कॉम्प्लेक्स, कलानगर
वेंगुर्ला, सिंधुदुर्ग
9422434356
9823604356
9321152007














