कार क्राफ्ट'ची खात्रीशीर कार सर्व्हिस

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: January 14, 2026 16:47 PM
views 29  views

आता तुमच्या सावंतवाडीत... 'कार क्राफ्ट' घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस! 

मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा २० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज!

✨ सिंधुदुर्गवासीयांसाठी खास धमाकेदार ऑफर ! ✨

✅ फ्री कार वॉश आणि जनरल चेकअप !

✅ कार रिपेअरिंग लेबर चार्जवर २५% ची घसघशीत सूट!

आमच्या खास सुविधा :

🔹 मारुती सुझुकीची १ली, २री आणि ३री सर्व्हिस उपलब्ध.

🔹 कॅशलेस एक्सीडेंट सुविधा आणि इन्शुरन्स रिन्यूअल.

🔹 फ्री पिकअप अँड ड्रॉप सुविधा.

🔹 प्रोफेशनल डेंटिंग आणि पेंटिंग.

🔹 आकर्षक AMC (वार्षिक देखभाल) ऑफर्स.

🌟 आम्ही कशासाठी ओळखले जातो ?

कमी किंमत, उत्कृष्ट दर्जा, कुशल मेकॅनिक आणि ग्राहकांचा अढळ विश्वास!

📍 पत्ता:

कार क्राफ्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड,

प्लॉट नं. २१, जुना मुंबई-गोवा महामार्ग,

चितारी हॉस्पिटल जवळ, कोलगाव भोम, सावंतवाडी - ४१६५१०.

📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा:

📱 9955 663655 | 961 9581234