मोपात फेब्रुवारी पासून ओमान एअरवेजची सेवा सुरु !

Edited by: ब्युरो
Published on: December 09, 2022 14:43 PM
views 263  views

पणजी : गोव्याचे नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपाचे उद्घाटन ११ डिसेंबर ला होत आहे. मात्र ५ जानेवारी पासून इंडीगो एअरवेजची देशांतर्गत तर फेब्रुवारी पासून ओमान एअरवेज प्रवासी वाहतूक सुरू करणार आहे.