LIVE UPDATES

विजय बांदेकर यांचे निधन

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 27, 2026 12:38 PM
views 21  views
#kokansadlive#news update#konkan update#

सावंतवाडी : दाणोली बाजार येथील रहिवासी विजय बापू बांदेकर (८१) यांचे वृद्धापकाळाने आज पहाटेच्या सुमारास निधन झाले. बांदेकर यांना वाचनाची प्रचंड आवड होती. दाणोली येथील श्री समर्थ साटम महाराज वाचनालयातून त्यांनी आजवर हजारो पुस्तके वाचून पूर्ण केली होती. शांत , संयमी स्वभावाने ते परिचित होते . पश्चात पत्नी , दोन मुलगे , दोन सूना, नातवंडे असा परिवार आहे .