
वैभववाडी: शहरात बसविलेले सोलर पथदिवे गेल्या काही दिवसांपासून आहेत बंद // शहराचा बराचसा भाग अंधारात//कोट्यवधी रुपयांचा खर्च करून शहरवासीयांची गैरसोय // नागरिकांमधून व्यक्त होतेय नाराजी//नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे यावर दिलं स्पष्टीकरण//शहरातील सर्व पथदिवे आहेत सुस्थितीत //मात्र गेले पाच दिवस सलग पाऊस पडत असल्याने हे दिवे झाले नाहीत चार्जिंग//त्यामुळे पुर्णवेळ कार्यरत होऊ शकत नाही//या दिव्यांची पाच पाच वर्षांची देखभाल दुरुस्तीची आहे मुदत//नागरिकांना अफवांवर विश्वास ठेवू नये //नगराध्यक्षा सौ रावराणे यांनी केले आवाहन .










