
सावंतवाडी : मारहाण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा या मागणी साठी निगुडे येथील महेश सावंत २५ मे पासून उपोषणाचा इशारा दिला होता. दरम्यान, दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्या नंतर महेश सावंत यांनी हे उपोषण तूर्तास मागे घेतले. हे उपोषण मागे घेताना महेश सावंत यांनी आपल्या मागण्यांचं पत्रही सबंधित पोलीस ठाण्याला दिळे आहे.










