LIVE UPDATES

आरक्षण क्रमांक २९ च्या ठरावावरून सभागृहात गोंधळ

सत्ताधारी - विरोधकांत टोलेबाजी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 10, 2026 18:13 PM
views 108  views

सावंतवाडी : नगरपरिषद सर्वसाधारण सभा // आरक्षण क्रमांक २९ मुलांचे क्रिडांगण रस्ता मंजूर विषय // सभापती आनंद नेवगी यांनी मांडला ठराव // संजू परब यांनी घेतला आक्षेप // २० वर्षांपूर्वीचा विषय कसा घेतला ? // प्रशासन तुम्हाला फसवत : संजू परब // २०१९ ला याचा ठराव पुन्हा घ्यायला सांगितलेला : आनंद नेवगी // मग, टीपणीत उल्लेख का नाही ? // कायम चुकीच काम प्रशासन का करत ? : संजू परब // पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल : नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले//