सावंतवाडी : आरपीडी कॉलेजचे निवृत्त शिक्षक दिगंबर राणे यांच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. रात्री गोवा - बांबोळी येथे उपचारादरम्यान त्यांनी प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी व दोन मुलगे आहेत.
E PAPER
17 views