
कणकवली : माध्यमिक विद्यामंदिर कनेडी हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक मंगेश श्रीधर पिंगे (८०) यांचे शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते इंग्रजी विषयाचे शिक्षक होते. देवगड तालुक्यातील वरेरी गावचे रहिवाशी असलेले मंगेश पिंगे हे सेवानिवृत्तीनंतर जामसंडे-देवगड येथे स्थायिक झाले होते.
कनेडी हायस्कूलमध्ये सुमारे २८ वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्तीनंतर ते शेती-बागायतीमध्ये रमले होते. मंगेश पिंगे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या मूळ गावासह कनेडी परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
ताजी बातमी
View all

श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयात नव्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम
October 24, 2026

होय, आमच्या TRP चा आकडा बोलतो !
October 24, 2026

साटेली-भेडशीत महावितरणचा कंत्राटी कर्मचारी खांबावरून पडून जखमी
October 24, 2026

प्रभाग १० मध्ये तीन ते चार कोटींची विकासकामे
October 24, 2026
संबंधित बातम्या
View all

श्री पंचम खेमराज विधी महाविद्यालयात नव्या विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम
October 24, 2026

साटेली-भेडशीत महावितरणचा कंत्राटी कर्मचारी खांबावरून पडून जखमी
October 24, 2026

प्रभाग १० मध्ये तीन ते चार कोटींची विकासकामे
October 24, 2026

कोंडुरे येथे १२ वर्षांच्या गव्याचा मृत्यू
October 24, 2026




