LIVE UPDATES

केर माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांना मातृशोक

शनिवारी सकाळी १० वा केर येथे अंत्यसंस्कार
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: June 19, 2026 21:20 PM
views 157  views

दोडामार्ग : आदर्श गाव केर येथील रत्नप्रभा फटिराव देसाई ( वय ८१ ) यांचे आज शुक्रवार सायंकाळी निधन झाले. शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा केर गावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई, पशुसंवर्धन विभागाचे ( वेंगुर्ला ) सहाय्यक आयुक्त डॉ. विद्यानंद देसाई यांच्या त्या मातोश्री होतं.