
वैभववाडी : गोवंश वाहतुकीप्रकरणी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे आक्रमक//जिल्हा पोलिस अधीक्षकांची घेणार भेट// गोवंश तस्करी करणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेवून त्याला साथ देणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी, दलाल, वाहन-चालक या सर्वांचा शोध घेवून या सर्वांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी करणार मागणी// संशयित आरोपीचे मोबाईल सीडीआर, मोबाईल लोकेशन काढण्याची करणार मागणी// या विषयाबाबत जिल्हाच्या प्राणि क्लेश समितीचीही आजच घेणार भेट// या समितीसमोरही मांडणार हा विषय// तालुक्यातील भुईबावबडा घाट मार्गाने होतेय गोवंश तस्करी// गोरक्षकांनी पकडून दिल्या गाड्या// आज पहाटेही पकडल्या दोन गाड्या










