LIVE UPDATES

कोलगावातील फिरोज बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

विनायक राऊतांच्या सूनेचे आरोप ; गुन्हे दाखल दिग्गज राजकारण्यांची होती भोंदूबाबाकडे ये-जा
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 12, 2026 14:12 PM
views 769  views

सिंधुदुर्ग : माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेची जादूटोण्यावरून तक्रार // सिंधुदुर्गतील दोन, रत्नागिरीतील एका भोंदू बाबावर गुन्हा // सावंतवाडी-कोलगाव येथील फिरोज बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात // काल रात्री ठाणे पोलिसांकडून कारवाई // चौकशीसाठी घेतलं स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात // नगरसेवक गितेश राऊत, माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध दाखल गुन्हा // मुंबईतील कुर्ला येथील एक मुस्लिम बाबाकडून अघोरी कृत्य // भांडुपचे आबा राऊत, कोलगावातील फिरोज बाबा, राजापूरातील काझी बाबा आणि कुडाळ नानेलीच्या हरिश्चंद्र घाडींची नाव // गुन्हे दाखल, पोलिसांकडून घेतल ताब्यात // काळी जादू, गोमूत्र पिण्यास अघोरी व अमानुष प्रकार // राऊतांच्या सुनेची पोलिसांत तक्रार // कोलगावातील बाबाला पोलिसांनी घेतलं ताब्यात // गोवा, कर्नाटकसह स्थानिकही जायचे बाबाकडे // राजकीय नेत्यांचीही असायची ये-जा // प्रकरणानंतर अनेकांची नाव आलीत समोर // भोंदूगिरीला पडले होते बळी // माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार // चौकशीसाठी फिरोज बाबा पोलिसांच्या ताब्यात // इतरही भोंदूना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त // होणार कसून चौकशी // भोंदूबाबा सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील //