कणकवली : दीपावलीनिमित्त संदीप मेस्त्री मित्रमंडळातर्फे ७ नोव्हेंबरला रात्री ९ वाजता कलमठ बाजारपेठ येथे श्रीकृष्ण वेशभूषा व नरकासुर स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेकरिता अनुक्रमे ६०००० रु. व सन्मानचिन्ह, ४००० रु. व सन्मानचिन्ह, २००० रु. व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ प्रत्येक १००० रु. व सन्मानचिन्ह अशी बक्षिसे आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी नावनोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी तेजस लोकरे (९४२२१७९५९६), नितीन पवार, सचिन वाघेश्री यांच्याकडे संपर्क साधावा, स्पर्धेत जास्तीत संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.
ताजी बातमी
View all

४९ वी नाथ पै एकांकिका स्पर्धा २४ डिसेंबरपासून कणकवलीत रंगणार
November 03, 2026

Pinguli Pazar Lake : “आमदारांच्या दोन बैठकांना गैरहजर, आता उपोषणाचा फार्स कशासाठी?”
November 03, 2026

Sindhudurg Akaripad Land Issue : आकारीपडच्या १,४४४ शेतकऱ्यांना दिलासा
November 03, 2026

दुष्काळग्रस्त राजापूर तालुक्यात जलसंधारणासाठी पोलिसांचे श्रमदान
November 03, 2026
संबंधित बातम्या