
कणकवली : आदर्श विद्यामंदीर सावडाव या प्रशालेतून १३ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. त्यातील सर्व उत्तीर्ण होऊन निकाल १०० टक्के लागला. यामध्ये प्रथम क्रमांक – प्राजक्ता साईनाथ डगरे (८३.४०), द्वितीय क्रमांक – पूर्वा बाजीराव डगरे (८१.४०), तृतीय क्रमांक – वैष्णवी अरविंद तेली (७३.००).










