LIVE UPDATES

कोकणसाद LIVE ची गणेश सजावट स्पर्धा

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 10, 2026 12:20 PM
views 74  views
#kokansadlive#news update#konkan update#

मुख्य प्रायोजक :
 श्रीराम बोअरवेल प्रस्तुत श्रीराम सोलर, सावंतवाडी

 सहप्रायोजक:
 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग
 बँक ऑफ बडोदा

 जिंका तब्बल ₹9,001/- चे प्रथम पारितोषिक 

- प्रथम बक्षीस   : *₹9,001/-
- द्वितीय बक्षीस : *₹7,001/-
- तृतीय बक्षीस  :₹5,001 /-

 आणि हो...
1,001/- ची तब्बल 10 उत्तेजनार्थ बक्षिसं!

 इको-फ्रेंडली गणेशासाठी विशेष बक्षीस - ₹5,001 /-

 म्हणजेच तुमच्या गणरायाची आकर्षक सजावट दाखवा...
 व्हिडीओ पाठवा...
 आणि जिंकण्याची संधी मिळवा!

 *प्रवेश फी फक्त  ₹500 /-

📲 व्हिडीओ, नाव,पत्ता आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा :
👉 7720096049

आपल्या गणरायाची सजावट जगासमोर आणण्याची सुवर्णसंधी