
दोडामार्ग : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त दोडामार्ग तालुक्यात अभूतपूर्व उत्साह, सामाजिक एकजूट आणि विचारांचा जागर साकारला. महालक्ष्मी हॉल येथे विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व बौद्ध संघटनांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात “आपल्याला समाजात मिळणारा सन्मान हा केवळ बाबासाहेबांमुळेच आहे, त्यामुळे त्यांच्या विचारांशी निष्ठा ठेवून समाजासाठी समर्पित भावनेने कार्य करणे हीच खरी कृतज्ञता,” असे प्रभावी प्रतिपादन भंतेजी सचित बोधी यांनी करत उपस्थितांना प्रेरित केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी. जयंती दोडामार्ग तालुक्यात महालक्ष्मी हॉल दोडामार्ग याठीकाणी साजरी झाली.अनेक शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, साहित्यिाक व राजकीय संघटनांमध्ये कार्यरत असणारे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, अभ्यासक, जाणकार, अनुभवी, सुज्ञ, चळवळीतील जेष्ठ, तरुण पिढीतील सुशिक्षित युवक आणि महिला यांची लाक्षणिक उपस्थिती होती.
महामानावं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराजयांच्या प्रितेमेना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून कार्यक्रम सुरु करण्यात आला. यावेळी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अंकुश जाधव (अध्यक्ष, डॉ. बावासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग तथा माजी समाज कल्याण सभापती सिंधुदुर्ग) हे असणार आहेत. सम्यक संकल्प बहुउद्देशिय संस्था अध्यक्ष भन्तेजी सचित बोधी, बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा सिंधुदुर्ग), रमाकांत जाधव (सहसचिव, आर. पी. आय. आठवले महाराष्ट्र प्रदेश),बुद्धभूषण हेवाळकर (अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग),विजय जाधव (कार्याध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग तथा सिंधुदुर्ग जिल्हा उपसंघटक शिवसेना उबाठा),संजय गवस (दोडामार्ग तालुकाप्रमुख, शिवसेना उबाठा), शंकर मधुकर जाधव (अध्यक्ष, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग),अर्जुन कदम (माजी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग),लक्ष्मण आयनोडकर (सिंधुदुर्ग जिल्हाउपप्रमुख शिवसेना उबाठा), व्ही. ए.कदम (केंद्रीय अध्यक्ष, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई),हरिश्चंद्र मणेरकर (सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी),दिपक जाधव (अध्यक्ष, समाज जागृती मंच दोडामार्ग),प्रकाश कांबळे (जिल्हा सरचिटणीस, आर.पी.आय. आठवले सिंधुदुर्ग),मधुकर कदम (जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघादी सिंधुदुर्ग),केशव आयनोडकर (अध्यक्ष, युवा परिवर्तन संघटना दोडामार्ग),रामदास कांबळे (दोडामार्ग तालुका अध्यक्ष, आर. पी. आय. आठवले), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग, उपाध्यक्ष भिवा आवनोडकर, सदाशिव आयनोडकर,विठ्ठल घोटगेकर, भगवान जाधव, खजिनदार संतोष जाधव, सहखजिनदार सिताराम जाधव, सल्लगार गणपत लाडू कांबळे, सहसचिव सखाराम कदम, सदस्य गुरुदास जाधव,अर्जुन आयनोडकर - खजिनदार, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग, संदिप जाधव सचिव, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग,सौ. ज्योती जाधव नगरसेविका नगर पंचायत कसई - दोडामार्ग,मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष उदय पास्ते, सरगवे सरपंच श्रुती देसाई, समता सैनिक दल प्रमुख राहुल कदम, दिनेश खाडे उप संपादक प्रजाशाहीचा आवाज विद्याधर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
शंकर मधुकर जाधव (अध्यक्ष, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग),अर्जुन कदम (माजी अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दोडामार्ग),लक्ष्मण आयनोडकर (सिंधुदुर्ग जिल्हाउपप्रमुख शिवसेना उबाठा),व्ही.ए.कदम (केंद्रीय अध्यक्ष, सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई),हरिश्चंद्र मणेरकर (सिंधुदुर्ग जिल्हा महासचिव, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टी),दिपक जाधव (अध्यक्ष, समाज जागृती मंच दोडामार्ग),प्रकाश कांबळे (जिल्हा सरचिटणीस, आर.पी.आय. आठवले सिंधुदुर्ग),मधुकर कदम (जिल्हा संघटक, वंचित बहुजन आघादी सिंधुदुर्ग), केशव आयनोडकर (अध्यक्ष, युवा परिवर्तन संघटना दोडामार्ग),रामदास कांबळे (दोडामार्ग तालुका अध्यक्ष, आर. पी. आय. आठवले), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंजी उत्सव समिती दोडामार्ग, उपाध्यक्ष भिवा आवनोडकर,सदाशिव आयनोडकर,विठ्ठल घोटगेकर,भगवान जाधव, खजिनदार संतोष जाधव, सहखजिनदार सिताराम जाधव, सल्लगार गणपत लाडू कांबळे, सहसचिव सखाराम कदम, सदस्य गुरुदास जाधव,अर्जुन आयनोडकर - खजिनदार, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग, संदिप जाधव सचिव, संबोधी बहुउद्देशिय तालुका संस्था दोडामार्ग,सौ. ज्योती जाधव नगरसेविका नगर पंचायत कसई - दोडामार्ग,मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष उदय पास्ते, सरगवे सरपंच श्रुती देसाई, समता सैनिक दल प्रमुख राहुल कदम, दिनेश खाडे उप संपादक प्रजाशाहीचा आवाज विद्याधर कदम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बाबूराव धुरी, रमाकांत जाधव, बुद्धभूषण हेवाळकर, विद्याधर कदम, उदय पास्ते, दीपक जाधव, दिनेश खाडे, अंकुश जाधव, संजय गवस यांनी आपले विचार व्यक्त करत मार्गदर्शन केले. विविध सांस्कृतिक व भीम गीतांचा कार्यक्रमात लहान मुले, महिला यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग घेऊन विविध कार्यक्रम सादर केले.
वातावरण भीममय...!
नियोजित कार्यक्रम झाल्यावर सर्व संघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेमी यांनी ढोल वादनात दोडामार्ग बाजारपेठेत रॅली काढली. विविध घोषणानी परिसर दुमदुमला. एकूणच वातावरण भीममय झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय जाधव यांनी तर सूत्रसंचालन संजना आयनोडकर यांनी केलं. आभार केशव आयनोडकर यांनी मानले.











